‘एचके’ है तो क्या गम है..!




एचके लर्निग अँड एनएए

हाय हाय रे मजबुरी, 
मार्केट और ए तेजी, 
जब भी फंड आ जाये, 
तब मार्केट भागा जाये..! 

असंच होतं ना...! माहीती आहे, उत्तर द्यायची आवश्‍यकता नाही...! अशी अवस्था अनेकांनी अनुभवली असेल...! हो ना...? त्यातले आपण नाही ना...? नकोच असायला...! आपण ‘एचके लर्निंग’ परिवारातले आणि योग्य संधी आली की, फंडसह आपण सज्ज असताेच...! हो...ना...? काय असतं, बघा...! शेअर बाजाराचे महत्त्वाचे दोन पार्ट आत्मसात केले की, बाजार सोपा वाटयला लागतो. थांबा...! वाटयला लागतो, पण तसं नसतं....! केवळ हे दोन पार्ट जमले की, काम झालं, असं अजिबात गृहित धरू नये...! बाजाराचा तीसरा पार्ट म्हणजे टेक्निकल अभ्यास...!  हाही तितकाच आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. आता हे सर्वांनाच जमत नाही...! म्हणून शेअर बाजारात कामच करायचे नाही, असे होत नाही... ‘एचके लर्निंग’ आहेच की, आपल्या मदतीला...! हा तिसरा पार्ट सोपा करून सांगण्यासाठी...!  चला तर हे तीन पार्ट कोणते ते क्रमाने पाहूया...

पहिला पार्ट 
तेजी - सुस्ती - मंदी = फ्रॉम अप टू डाऊन 
दुसरा पार्ट
मंदी - सुस्ती - तेजी = फ्रॉम डाऊन टू अप
टेक्निकल स्टडी 
बाजाराची दिशा अचूक समजण्यासाठी

आता वरील तीन पार्ट पुन्हा वाचा, समजल की, नाही...? अहो सोपं आहे... फिजिक्स हा विषय आपण शाळेत, कॉलेजमध्ये शिकलोच आहोत. असो जास्त विचार करायची आवश्‍यकता नाही...! ‘एचके लर्निंग’ है तो क्या गम है...!  ‘हाय हाय रे मजबुरी, मार्केट और ए तेजी, जब भी फंड आ जाये, तब मार्केट भागा जाये..!’ असं आपलं होणार नाही...! आपले सूत्रच आहे ‘मंदीत संधी अन्‌ तेजीत बंदी...!’ इंग्रजीमध्ये सांगायचे झाल्यास ‘बाय ऑन डिप अँड सेल ऑन हाय...!  

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल डेटा तपासून पाहावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली